पुस्तके पाठविण्याची विनंती
 दिनांक  १६/१२/२०१८

 प्रति,
 मेहता बुक पुब्लिशर्स,
 पुणे - ४११०३०


 विषय :- पुस्तके पाठवण्याची विंनती

  महोदय,     
              कृपया खालील पुस्तकांची दोन-दोन  प्रती खाली दिलेल्या माझ्या पत्यावर पाठवण्याची कृपा करावी .  
 १.आंधळ्या बाईचे वंशज
 २.डोंगरा एवढा
 ३.आनंदाचा पासबुक
 ४.घरभिंती
 ५.मॅग्नोलिया  

 
 आपला विश्वासू
     पंकज डेरे  
 पत्ता :-  १०१, दोस्ती अपार्टमेंट  वडाळा, मुंबई - ३७)